Bareilly Storm Video : वादळ आला आणि माणसाला घेऊन निघून गेला...! उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळाने हाहाकार माजवला असून बरेलीतील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Storm Chandra : या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये आलेल्या चंद्र वादळामुळे मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. देशभरातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे, तर बर्फवृष्टीमुळे अडचणींमध्येही वाढ झाली आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि अधूनमधून सूर्यप्रकाश येईल. राजधानी दिल्लीत गडगडाटी वादळ आणि पाऊस पडू शकतो.