आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
शिरूर (Shirur) लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी (Ncp) कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबद्दल भाजपचे (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते.…
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा या ठिकाणी नारायण राणे भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे…
नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने आलिशान निवासस्थान असलेल्या 'अधीश' बंगल्याविरोधात नोटीस बजावली. राणेच्या पत्नी नीलम आणि मोठा मुलगा निलेश संचालक असलेल्या 'आर्टलाईन प्रॉपर्टीज' या कंपनीच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली…