लातूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गरुड चौकात संतप्त नागरिकांनी विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले आहे.गरुड चौकात पोलिस मदत केंद्र उभारण्यात यावे, महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा तसेच गरुड चौकातील जीव घेण्या अपघातावर नियंत्रण येण्यासाठी उपाय योजना कराव्यात यासह विविध मागण्यासाठी लातूर प्रशासनाच्या विरोधात हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे… यावेळी तासभर नागरिकांनी महामार्ग अडवून धरला होता… मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.