रत्नागिरीत महायुतीकडून विकासाला गती! पावसामुळे थांबलेले रस्त्यांचे काम पुन्हा सुरू झाले असून, नाशिकच्या नवीन तंत्रज्ञानाने खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.