Nasser Hussain : भारताचे माजी रग्बी कर्णधार नासेर हुसेन यांची रग्बी इंडियाच्या ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ आउटस्टँडिंग मेरिट’पदी निवड झाली. त्यांना सर्वसाधारण सभेत 40 पैकी 39 मते मिळाली.
बिहारमधील राजगीर येथे आशिया रग्बी अंडर-२० सेव्हन्स चॅम्पियनशिप २०२५ चे उद्घाटन झाले. राज्याचे क्रीडा मंत्री सुरेंद्र मेहता यांनी या समारंभात भाग घेतला आणि त्यांच्या खास शब्दात या स्पर्धेच्या सुरुवातीबद्दल सांगितले.