SA announced Squad For ODI t20 Against Bangladesh: दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यावेळी अनुभवी गोलंदाजांचे संघात पुनरागमन झाले आहे.
SA Beat Bangladesh in 1st test WTC Points Table updated: दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत बांग्लादेशचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर, डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
१३ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, बांगलादेशचा संघ निराश झाला आणि त्यांच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने सामन्यानंतर स्वतः हे उघड केले.
काल त्याचा सामना हा बांग्लादेशविरुद्ध झाला या सामन्यामध्ये त्यांनी बांग्लादेशच्या संघाला 3 विकेट्सने पराभुत करुन सामना जिंकला. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.