पुणे जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिका वगळण्यात आल्याने संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास, पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात कुटुंबीय झोपलेले असताना अचानक आवाज आल्याने बाबासाहेब वारे जागे झाले.
खेड आणि शिरूर तालुक्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तब्बल ३४ वर्षांपूर्वी जलाशयात गेलेल्या जुन्या वाडा गावाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. येत्या आगामी निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला गेले असता वेगळ्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज भरून…
शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शासकीय आरोग्य केंद्रातील प्रकार ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे.
शिंदोडी (ता.शिरुर) येथील घोडधरण जवळील जमीन गट नंबर २२३ व २१७ क्षेत्राच्या पूर्व बाजूला घोड धरणच्या क्षेत्रातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केल्याचे समोर आले.