Crime News : लग्नाला नकार दिला म्हणून मुलीने प्रियकराच्या आईचे अश्लिल फोटो केले व्हायरल. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु आहे.
शिवडीमधून शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. निष्ठेवर उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत शिवडी, परळ, लालबागचा विकास करणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
आतापर्यंत 2 डेडलाईन चुकविणाऱ्या कंत्राटदारांवर कोणताही दंड आकारला गेला नसून अजूनही 100 टक्के काम पूर्ण न झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
शिरोडकर मंडई पुनर्विकासात या प्रकल्पबाधित रहिवाशांचे आणि व्यावसायिक गाळेधारक यांचे पुनर्वसन करताना, सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यात यावा. यात जास्तीत जास्त बाधितांचा समावेश करण्यात यावा. इमारतींचे भुसंपादन, रहिवाशांचे करार, मंडई पुनर्विकास…