आता सेमीफायनल मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आणि आगाच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात श्रीलंकेला हरवले.
विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना, शाहीन आफ्रिदीने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक चेंडू टाकला, जो शनाकाला वाईड वाटला आणि डावीकडे गेला. तथापि, पंचांनी तो वाईड घोषित केला नाही, यावर ड्रामा पाहायला मिळाला.
संघाने या विश्वचषकाची सुरुवात गट टप्प्यात शानदार कामगिरीने केली होती, परंतु सुपर ८ मध्ये संघ चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवामुळे श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
Cricket News: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांमध्ये एक गुण वाटला जाईल.
श्रीलंका आणि पाकिस्तान मालिका बरोबरीत संपली, पहिला सामना पाकिस्तानने जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. श्रीलंकेने तिसरा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या मालिकेचा पहिला सामना 7 जानेवारी रोजी पार पडला, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेला पराभूत करुना मालिकेत विजयी सुरूवात केली आहे.
पाकिस्तानने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली आहे आणि आता श्रीलंकेविरुद्ध (Pakistan vs Sri Lanka ODI Match) विजय मिळवण्यावर त्यांचे लक्ष असेल.