Bandhu Movie: भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक गुंफण उलगडणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र झळकणार आहेत. भावाच्या गोष्टीसोबतच बहिणींच्या नात्याचा हळवा…
२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली आहे. दरम्यान, या महोत्सवात प्रेक्षकांना अभिनेत्री स्मिता तांबे आणि शुभांगी भुजबळ यांच्या ‘कोलाहल’ या लघुपटाचा आस्वाद घेता येणार आहे.
चित्रपटात मनोज वाजपेयीसह अभिनेत्री स्मिता तांबे आणि मेघा माधूर,तनिष्का चॅटर्जी, राजश्री देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या आठ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.