महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना ही पाच हजार रुपयांची अग्रिम मदत पोहोचलेली नाही. बीड जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाचं भीषण चित्र पाहायला मिळतंय आणि त्यातच अनेक शेतकरी राज्य सरकारच्या या पाच हजार रुपयच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत एकीकडे एकीकडे पाच हजार रुपयांमध्ये दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय तर दुसरीकडे खरी पाच पीक संपूर्णपणे दुष्काळानं खुरपळून गेले आता रब्बीची पेरणी कशी करायची असा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.