महाराष्ट्राच्या राजकारणात २ नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीमध्ये घडलेल्या एका राजकीय भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, या भेटीपेक्षा अधिक चर्चा झाली ती या भेटीला अनुपस्थित असलेल्या दोन महत्त्वाच्या नावांची. ती म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार.. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय राजकारण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.