Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची 'महाबळेश्वर स्ट्रॉबेरी' या नावाने विक्री होत असल्याच्या आरोपावरून श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्थेने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
Inner Wheel Club Distributed Strawberry Plant Yerwada Jail: इनर व्हील क्लब ऑफ पांचगणीच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहात पर्यावरण संवर्धन आणि कैद्यांच्या पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी ६०० स्ट्रॉबेरीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
Vashi APMC Market : नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात यंदा ऑक्टोबर महिन्यातच स्ट्रॉबेरीचे आगमन झाले आहे.20 ऑक्टोबर रोजी बाजारात 288 क्विंटल स्ट्रॉबेरीची आवक झाली. नाशिक, सापुतारा आणि महाबळेश्वर परिसरातून स्ट्रॉबेरी…
महाबळेश्वरच्या धर्तीवर आता जावळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी लागवडीला चालना मिळत असून, सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यामुळे जावळी तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनाचे नवे…