हरियाणात सरकारी शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. हरियाणा लोकसेवा आयोगाने (HPSC) 1672 पदव्युत्तर शिक्षक संगणक विज्ञान पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.
अटकसत्र न थांबलं नाही तर यापुढे राज्यातील अडीचलाखांवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे प्रथमच मॅपिंग होणार आहे. वेतन आणि मंजूर पदे याबाबत शिस्त लावण्यासाठी शिक्षण विभागाचे पाऊल आहे