औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. म्हणजेच ज्याचा गुजरातमध्ये जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा…
गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुख राहता सय्यद यांची त्यांच्याच पतीने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही…
मोहोळ विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.