आखाती देशांच्या मध्ये आणि संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या भागात चाललेल्या तणावपूर्वक संबंधामुळे, युद्धांमुळे व्यवसायांवर उद्योगांवर बऱ्याच प्रकारची बंधने आणि अडचणी लादल्या गेल्या आहेत. भारताचा ऑटोमोबाईल उद्योगही यासाठी अपवाद नाही.
चार दशकांहून अधिक काळ लाभलेला वारसा असलेला फोर्स ट्रॅव्हलर या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने नवीन श्रेणी निर्माण करणारा ब्रँड आहे, जो ७० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठेतील हिश्श्यासह आजही आघाडीवर आहे.
देशात पायाभूत सुविधांची वेगाने होत असलेली उभारणी, मालवाहतूकीत जोरदार उसळी आणि ग्रामीण भागात रोखतेच्या प्रवाहात सुधारणा आदी कारणांमुळे भारतात सीव्ही खरेदीसाठीच्या वित्तपुरवठा बाजारपेठेने आपली ताकद कायम राखली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने त्यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्वाच्या एसटी बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ' हिरकणी कक्ष ' उभे करावेत, असे आवाहन केले.