Vadhavan Port Protest : डहाणू तालुक्यातील वरोर येथे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि विविध संघटनांच्या वतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय जमावबंदी आदेशाविरोधात 'सविनय कायदेभंग' आंदोलन करण्यात आले. ग्रीनफिल्ड महामार्गाच्या…
राज्याच्या महत्त्वाकांक्षी बंदर विकास उपक्रमाला गती देण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या प्रस्तावित जोडमार्गाची लांबी साधारण 104–105 किलोमीटर असून, त्यासाठी 3+3 अशा सहा लेनची रचना केली जात आहे.
वाढवण बंदर आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉरने जोडलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे हा मार्ग जोडला जाईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( msrdc) कोकण द्रुतगती महामार्ग आणि रेवस ते रेडी कोकण सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) विकसित करणार आहे.