Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलीवूड अभिनेत्री आदिती रावने सिद्धार्थसोबत 400 वर्ष जुन्या मंदिरात केले लग्न, तुम्हीही येथे घेऊ शकता सात फेरे

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचा तेलंगणातील एका प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरात विवाहसोहळा पार पडला. हे मंदिर 400 वर्षे जुने आहे, इथे आतापर्यंत अनेक जोडप्यांनी सात फेरे घेतले आहेत. असे मानले जाते की, भगवान विष्णूने स्वप्नात येऊन राजाला मंदिर बांधण्यास सांगितले. मंदिराविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 17, 2024 | 09:41 AM
बॉलीवूड अभिनेत्री आदिती रावने सिद्धार्थसोबत 400 वर्ष जुन्या मंदिरात केले लग्न, तुम्हीही येथे घेऊ शकता सात फेरे

बॉलीवूड अभिनेत्री आदिती रावने सिद्धार्थसोबत 400 वर्ष जुन्या मंदिरात केले लग्न, तुम्हीही येथे घेऊ शकता सात फेरे

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आदिती आणि अभिनेता सिद्धार्थ हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी आपल्या लग्नाचे सुंदर फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या जोडप्याने एक वर्षापूर्वी एंगेजमेंट केली होती. याचा खुलासाही एका मुलाखतीत झालेल्या संवादादरम्यान झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाच्या लोकेशनची माहितीही दिली होती.

हॉटेलमध्ये लग्न करण्याऐवजी या जोडप्याने एका सुंदर मंदिरात सात फेरे घेतले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, इतर अनेक जोडप्यांनी देखील येथे लग्न केले आहे. तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे एक उत्तम वेडिंग डेस्टिनेशन आहे. तुम्हीददेखील इथे आपल्या जोदीरासोबत सात फेरे घेऊ शकता. येथील शांत वातावरण आणि सुंदर परिसर तुमचा खास दिवसाची रंगत आणखीनच वाढवेल.

हेदेखील वाचा –  भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! अयोध्या-वाराणसीसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे पॅकेज लाँच

कुठे केले लग्न

अदिती आणि सिद्धार्थ हे दोघे मंदिरात लग्न का करत आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, दोघांनीही आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, आदिती आणि सिद्धार्थ यांनी तेलंगणातील वानापर्थी येथील श्रीरंगपुरा मंदिरात लग्न केले आहे. या लग्नाला कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांचा हा लग्नसोहळा फार सध्या पण पारंपारिक पद्धतीने पार पडला. मात्र, अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

400 वर्षे जुने मंदिर

अदिती आणि सिद्धार्थने लग्न केलेल्या तेलंगणातील प्रसिद्ध मंदिराचा इतिहास 400 वर्षांचा आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. मंदिराचे वातावरण शांतता आणि सौंदर्याने भरलेले आहे. जर तुम्हाला इथे जायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मंदिर तेलंगणा राज्यातील वानापर्थी जिल्ह्यातील पेबर मंडळाच्या श्रीरंगपूर गावात आहे. असे मानले जाते की या मंदिरात दरवर्षी सुमारे 300 विवाह आणि मुंडण समारंभ होतात. मंदिरात लग्न करणे खूप शुभ मानले जाते.

मंदिराला भेट देण्याच्या वेळा: हे सर्वसाधारण लोकांसाठी सकाळी 06:00 ते 01:00 आणि दुपारी 04:00 ते 08:00 पर्यंत खुले असते

हेदेखील वाचा – देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!

स्वप्नात आले होते भगवान विष्णू

मंदिराविषयी असे म्हटले जाते की, भगवान विष्णूने स्वतः राजाला स्वप्नात मंदिरात असलेल्या मूर्तीबद्दल सांगितले होते. विजयनगरचा शासक कृष्णदेवराया एके दिवशी श्रीरंगम येथे गेला आणि तेथे उपस्थित असलेले मंदिर पाहून ते मंत्रमुग्ध झाले. त्यालाही आपल्या राज्यात असेच एक मंदिर बांधायचे होते, मग एके दिवशी भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला मूर्तीबद्दल सांगू लागले.

देवाने स्वप्नात सांगितले की, एक गरुड त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी कृष्णदेव रायने गरुडाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करत ते कोथकोटा आणि कानवायपल्ली पर्वताच्या मध्ये पोहोचले आणि तिथे त्यांना भगवानची मूर्ती दिसली. मूर्ती घेऊन परत आलो आणि पुष्करिणी तलावाजवळ रंगनायक स्वामी मंदिर बांधले.

कसे जायचे मंदिरात

  • तुम्ही इथे ट्रेनने जात असाल तर तुम्ही ट्रेनने वानापर्थी जवळच्या स्टेशनवर जाऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गढवाल स्टेशन आहे,
  • मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्टेशनपासून सुमारे 40 किमी अंतर कापावे लागेल, येथून तुम्ही बस किंवा टॅक्सीने मंदिरापर्यंत जाऊ शकता
  • जर तुम्ही हैदराबादहून जात असाल तर वानापर्थी सुमारे 200 किमी अंतरावर आहे, येथून तुम्ही बस किंवा टॅक्सीने तेथे जाऊ शकता
  • वानपर्थी हे हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे आणि तेथून तुम्ही बस किंवा टॅक्सी वापरू शकता
  • याशिवाय खाजगी वाहनानेही प्रवास करता येतो

Web Title: Aditi rao hydari will marry siddharth in ranganayaka swamy temple wanaparthy telangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 09:38 AM

Topics:  

  • Aditi Rao Hydari

संबंधित बातम्या

बॉलिवूड अभिनेत्री अदिती रावची फेव्हरेट डिश khagina घरी कशी बनवायची? अवघ्या 2 मिनिटांची रेसिपी
1

बॉलिवूड अभिनेत्री अदिती रावची फेव्हरेट डिश khagina घरी कशी बनवायची? अवघ्या 2 मिनिटांची रेसिपी

Cannes 2025 मध्ये आदिती राव हैदरीचा खास अंदाज, ‘लाल परी’ बनून वेधले लोकांचे लक्ष!
2

Cannes 2025 मध्ये आदिती राव हैदरीचा खास अंदाज, ‘लाल परी’ बनून वेधले लोकांचे लक्ष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.