देशात अनेक धार्मिक स्थळ आहेत. आपल्या प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे ही धार्मिक स्थळे फार प्रचलित असतात. अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. मात्र अनेकदा इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे आणि बजेट कमी असल्याकारणाने लोकांना आपल्या आवडीच्या धार्मिक स्थळांना भेट देता येत नाही. मात्र आता चिंता करू नका, कारण आता तुम्ही कमी बजेटमध्ये अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.
भारतीय रेल्वेने नुकतेच काही धार्मिक स्थळांचे टूर पॅकेज लाँच केले आहे. यामध्ये प्रवासादरम्यान तुम्हाला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती अगोदरच कळते. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी टूर पॅकेज आणत असते. गेल्या काही काळापासून प्रवाशांना मंदिरात जाण्याचीही सोय होत आहे. या टूर पॅकेजेसद्वारे तुम्ही तुमच्या पालकांना प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्यासाठी पाठवू शकता. आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला IRCTC च्या मंदिर टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती सांगत आहोत.
हेदेखील वाचा – देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!
हेदेखील वाचा – दुसऱ्या शहरात कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेह रेल्वेने नेता येईल का? काय नियम आहेत? जाणून घ्या