Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्र आणि गणपती मंदिराचे सानिध्य लाभलेल्या कोकणातील ‘या’ सुंदर ठिकाणाचे सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल

शहराच्या गजबजीपासून दूर कुठे शांत ठिकाणी जायचे असेल तर कोकणातील या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला अजिबात विसरू नका.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2024 | 04:28 PM
hedvi beach

hedvi beach

Follow Us
Follow Us:

निसर्ग सौदर्याचा अद्भुत चमत्कार कोकणात पाहायला मिळतो. निरनिराळी झाडे, हिरवळ आणि समुद्रकिनारा या सर्वच गोष्टींनी येथील आणखीनच सौंदर्य खुलून येते. दरवर्षी अनेक पर्यटक कोकणाला भेट देत असतात. शहराच्या व्यस्थ आयुष्यापासून दूर कुठे शांततेत वेळ घालवायचा असल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या. निसर्गसौंदर्याने समृद्ध हे ठिकाण हे सुंदर अनुभूती देऊन जाते. त्यामुळेच यावेळेस कोकणाला भेट देत असाल तर या ठिकाणाला भेट द्यायला अजिबात विसरू नका.

कोकण किनारपट्टीवर वसलेला सुंदर आणि क्षणात किनारा

कोकणातील ज्या ठिकाणाविषयी आज आम्ही सांगत आहोत, त्या ठिकाणचे नाव आहे हेदवी बीच. हा समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर गुहागर या गावात आहे. दरवर्षी इथे अनेक पर्यटक येथील सुंदर समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक मंदिरांना भेट द्यायला येत असतात. या जागेचे सौंदर्य तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडेल. हा समुद्रकिनारा कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. इथला शांत समुद्रकिनारा आणि त्याला लागून असलेले उमामहेश्वराचे देऊळ देखील प्रसिद्ध आहे. इथे नेहमीच फारशी गर्दी नसते, ज्यामुळे शहराच्या गजबटी[पासून दूर शांततेची अनुभूती इथे अनुभवायला मिळेल.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

उंच लाटा आणि निसरडे रस्ते यामुळे पावसाळ्यात येथे भेट देणे चुकीचे ठरेल. तुम्ही उन्हळ्यात या ठिकाणाला भेट देऊ शकता. म्हणूनच सोयीची वेळ म्हणजे, पावसाळ्यानंतर लगेचच, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजे मार्च. या काळात तुम्हाला उत्तम हवामानाचा आनंद घेता येईल. तसेच उन्हाळ्याच्या गर्मीतून दूर थंड समुद्रकिनाऱ्याचा अनुभव तुम्हाला सुखकर करेल.

कसे जायचे आणि राहण्याची सोय ?

हेदवी बीचला जाण्याचा योग्य मार्ग आहे मुंबई, पुणे किंवा इतर शहरांदरम्यान धावणारी बस सेवा. बस हा त्याजागी जाण्याचा एक उत्तम पर्याय ठरेल. मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे, तेथून तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी कॅब भाड्याने घेऊ शकता. कोकण रेल्वे मार्गावर काही गाड्या आहेत, हेदवी बीचपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिपळूण या प्रमुख स्थानकापर्यंत पोहोचतात, तिथून तुम्ही कॅब किंवा जीपने जाऊ शकता. तसेच इथे राहण्याची चांगली सोय उपलब्ध आहे. इथे तुम्हाला विविध हॉटेल्स आणि किनारा बीच हाऊसेस उपलब्ध होतील.

 

Web Title: Famous place of kokan do visit once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • kokan

संबंधित बातम्या

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
1

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.