Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम आता वेगाने सूर करण्यात आले आहे. गुजरातमधील बुलेट ट्रेन स्टेशनवर सध्या याचे बांधकाम सुरु आहे. या बुलेट ट्रेनची खासियत म्हणजे यात अनेक फर्स्ट क्लास सुविधा पुरवल्या जाणार आहेत. याचा फर्स्ट लूक पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2024 | 09:14 AM
गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण

गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:

भारतात रेल्वेचे फार मोठे जाळे आहे. हे रेल्वेचे जाळे किती वेगाने विकसित होत आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आधी वंदे भारत आला, मग अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली, त्यानंतर आणखी अनेक गाड्या सुरू झाल्या, त्या पाहता रेल्वेचा आधुनिक वेग कोणीही रोखू शकत नाही, असे वाटते. चांगली बातमी म्हणजे आता काही वर्षातच बुलेट ट्रेनदेखील भारतात येणार आहे. वेग वाढल्याने आता त्याच्या स्टेशनवरही काम सुरू आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, यासाठी स्टेशन आधुनिक आणि चांगल्या सुविधांनी सुसज्ज केले जात आहे, जेणेंकरून प्रवाशांना स्टेशनवर तिकट, वेटींग काउंटर, तिकीट, वेटिंग काउंटर, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट आणि सूचना कक्ष यांसारख्या सर्व सुविधा मिळू शकतील. ट्रेनमध्ये आणखीन काही सुविधा दिल्या जाणार आहेत. चला तर सुविधांविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – हे देश जगाच्या नकाशावर कधीही दिसणार नाहीत, त्यामागचे कारण काय ते जाणून घ्या

90 एस्कलेटर देखील यात बसवण्यात येणार

या स्टेशनची खासियत म्हणजे, हे रेल्वे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे. बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्थानकांवर 90 एस्केलेटरही बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना सामानासह जिने चढताना आणि उतरताना कोणतीही अडचण येऊ नये.

Terminal for India’s first bullet train! 📍Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023

इथे 12 स्टेशन बनवले जातील

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान संपूर्ण 508 किमी लांबीच्या बुलेटवर काम सुरू आहे. पुढील वर्षी डिसेंबर 2026 पर्यंत हे सुरु होण्याची अपेक्षा आहे. यासाठी महाराष्ट्र, गुजरात, दिव-दमणमध्ये सुविधा देण्याचे काम सुरु आहे. अशा स्थितीत एकूण 12 स्थानके बांधली जाणार असून त्यापैकी 8 गुजरात आणि 4 महाराष्ट्रातील असतील.

हेदेखील वाचा – World Last Road: फार धोकादायक आहे हा जगातील ‘अंतिम रस्ता’… या शेवटच्या टोकाला मृत्यू पाहते वाट!

हे असतील 12 स्टेशन

बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स
ठाणे
विरार
बोइसर
वापी
बिलिमोरा
सूरत
भरूच
बड़ौदा
आनंद
अहमदाबाद
साबरमती स्टेशन

रिपोर्ट्सनुसार, यात गुजरातमधील 8 स्थानकांवर 48 एस्केलेटर आणि महाराष्ट्रातील 4 स्थानकांवर 42 एस्केलेटर बनवण्यात येणार आहेत. ही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पाण्याखालून धावणार आहे.

Web Title: First bullet train station in gujarat know about the facilities and progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:13 AM

Topics:  

  • Bullet Train
  • Gujrat

संबंधित बातम्या

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली
1

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.