Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका

तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्ही हॉटेलमधून चेक आऊट केले आणि तिथे तुमची एखादी गोष्ट तुम्ही हॉटेलमध्येतच विसरलात? असे अनेक लोकांसोबत घडते. अनेकदा आपण हॉटेलमध्ये काहीतरी विसरतो. एक चेकलिस्ट बनवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी लिहून ठेवा. चेकलिस्ट वापरून, तुम्ही खात्री करू शकता की तुम्ही काहीही विसरत नाही आहात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2024 | 10:29 AM
Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका

Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका

Follow Us
Close
Follow Us:

हॉटेलमध्ये राहणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण हॉटेलमधून चेक आऊट करताना होणाऱ्या चूका सामान्या नसतात. अगदी हुशार व्यक्ति देखील हॉटेलमधून चेक आऊट करताना काही गंभीर चुका करतात. अनेकदा असे घडते हॉटेलमधून चेक आऊट करताना आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी हॉटेलमध्येच विसरतो. तुमच्यासोबतही असं झालं असेल की तुम्ही हॉटेलमधून चेक आऊट करता, पण तुमच्या काही गोष्टी हॉटेलमध्येच राहतात. या गोष्टी छोट्या-मोठ्या असू शकतात, पण घरी पोहोचल्यावर त्या आठवतात. हेच सर्व टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य- pinterest)

हेदेखील वाचा- देशातील ही 6 मंदिरे त्यांच्या प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध, नक्की आस्वाद घ्या!

सर्वात सामान्य गोष्टी लोक हॉटेलच्या खोल्यांमध्ये विसरतात

चार्जर्स आणि केबल्स – ही कदाचित सर्वात सामान्य गोष्ट आहे जी हॉटेलमध्ये मागे राहते. लोक अनेकदा फोन, लॅपटॉप आणि कॅमेरा चार्जर विसरतात. अनेक वेळा लोक इअरफोन विसरतात.

कपडे – अनेकदा आपण कपडे, शूज किंवा इतर वस्तू हॉटेलच्या खोल्यांमध्ये विसरतो. जेव्हा आपण घाईत चेक आऊट करतो तेव्हा हे घडते. यामध्ये अनेकदा टॉवेल, रुमाल, टोपी यांचा समावेश होतो.

कागदपत्रे आणि ओळखपत्रे – या अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या अनेकदा हॉटेल्समध्ये विसरल्या जातात. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे हरवल्याने खूप त्रास होतो.

चाव्या आणि कार्ड – लोक अनेकदा चाव्या किंवा कार्ड हॉटेलमध्ये सोडतात.

हेदेखील वाचा- स्वत:सोबत वेळ घावण्याची संधी देते सोलो ट्रीप! ट्रीपवर जाण्यावर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मौल्यवान वस्तू – कधी कधी आपण आपल्या मौल्यवान वस्तू जसे की दागिने, रोख रक्कम किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाहेर ठेवण्यास विसरतो. जेव्हा आपण पटकन पॅकिंग करत असतो किंवा आपले लक्ष चुकते तेव्हा असे होते.

औषधे – जर तुम्ही औषधे घेत असाल तर तुम्ही तुमची औषधे हॉटेलमध्ये विसरण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा तुम्ही तुमची औषधे तुमच्या बॅगमध्ये पॅक करायला विसरता तेव्हा असे होते.

छत्री आणि जाकीट – पावसाळ्यात प्रवास करताना लोक अनेकदा त्यांची छत्री किंवा जाकीट विसरतात. जेव्हा ते पटकन चेक आऊट करतात तेव्हा असे होते.

हे टाळण्यासाठी काय करावे?

काळजीपूर्वक पॅक करा– चेक आउट करण्यापूर्वी, आपल्या सर्व वस्तू काळजीपूर्वक पॅक करा.

एक चेकलिस्ट बनवा– एक चेकलिस्ट बनवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी लिहून ठेवा. चेकलिस्ट वापरून, तुम्ही खात्री करू शकता की तुम्ही काहीही विसरत नाही आहात.

हॉटेलशी संपर्क साधा – जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीतरी विसरलात, तर हॉटेलशी संपर्क साधा. हॉटेलचे कर्मचारी तुम्हाला मदत करू शकतात.

तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा – तुमच्या मौल्यवान वस्तू नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा, जसे की हॉटेल सुरक्षा लॉकर.

औषधांची काळजी घ्या– तुमची औषधे नेहमी सोबत ठेवा. त्यांना बाहेर काढण्याऐवजी, तुम्ही तुमच्यासोबत एक पाउच घेऊन जाऊ शकता.

चेक-आउट करण्यापूर्वी पॅकिंग– चेक-आउट करण्यासाठी घाई करू नका. चेक-आउटच्या वेळेपूर्वी तुमचे पॅकिंग चांगले करा जेणेकरून तुम्ही काहीही विसरणार नाही.

Web Title: Hotel check out mistakes know which 6 mistakes you should avoid while doing check out from hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • travel tips

संबंधित बातम्या

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
1

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर
3

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर

विमानात 13 नंबरची रो रिकामी का ठेवली जाते? होश उडवून टाकेल यामागचे कारण
4

विमानात 13 नंबरची रो रिकामी का ठेवली जाते? होश उडवून टाकेल यामागचे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.