Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन! ब्रिटिश काळात आले बांधण्यात, स्वातंत्र्यानंतरही पूर्वीसारखेच…

आज आम्ही तुम्हाला भारतातही सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानकाविषयी काही सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे रेल्वे स्थानक ब्रिटीशकालीन असून ते स्वातंत्र्यापूर्वी जसे होते अगदी तसेच आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 19, 2025 | 10:34 AM
भारतातील सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन! ब्रिटिश काळात आले बांधण्यात, स्वातंत्र्यानंतरही पूर्वीसारखेच...

भारतातील सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन! ब्रिटिश काळात आले बांधण्यात, स्वातंत्र्यानंतरही पूर्वीसारखेच...

Follow Us
Close
Follow Us:

आज भारत देश मेट्रो आणि बुलेट ट्रेनवर काम करत आहे पण भारतात रेल्वे आणण्याचे श्रेय ब्रिटिशांना जाते. ब्रिटीशांच्या काळातच देशात रेल्वे धावू लागल्या आणि अनेक रेल्वे स्थानके बांधली गेली. सध्या भारतात सात हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत, त्यापैकी अनेकांची इतिहासाची गाथा आहे. पण इथे तुम्हाला एका रेल्वे स्टेशनबद्दल सांगितले जात आहे, जे भारतातील सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. ब्रिटीशकालीन हे रेल्वे स्थानक आजही जसे स्वातंत्र्यापूर्वी होते तसेच आहे. देशातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानकांमध्ये याचे नाव आवर्जून येते. चला तर मग देशातील या जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानकाविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.

भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाचे नाव सिंहाबाद आहे. सिंहाबाद रेल्वे स्थानकाचा इतिहास भारताच्या समृद्ध रेल्वे परंपरेपासून आणि ब्रिटिश वसाहतींच्या काळातील आहे. हे स्टेशन बंगालच्या मालदा जिल्ह्यात आहे आणि भारत आणि बांगलादेश दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी वापरले जाते. या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो.

जगातील 3 सर्वात महाग देश, इथे एक कप चहाची किंमत आहे 800 रुपये; जाण्याआधी आपल्या सहलीचे योग्य नियोजन करा

भारत-बांगलादेश सीमेला लागून बांधलेले हे रेल्वे स्टेशन देशातील शेवटचे स्टेशन आहे. इथून बांगलादेश अवघ्या काही किलोमीटरवर आहे, जिथे लोक पायी फिरायला जातात. सिंहाबाद हे खूप छोटे रेल्वे स्थानक आहे, तिथे फारशी हालचाल नसते, कारण या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी आणि मालगाड्या जास्त असतात.

सिंहाबाद रेल्वे स्टेशनचा इतिहास

  • सिंहाबाद रेल्वे स्टेशन ब्रिटीश राजवटीत बांधले गेले
  • भारत आणि बंगाल (आता बांगलादेश) यांच्यातील व्यापार आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी 19व्या शतकाच्या
  • उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस स्टेशनची स्थापना करण्यात आली
  • हा रेल्वे मार्ग आसाम-बंगाल रेल्वे प्रणालीचा भाग होता, जो चहा, ताग आणि इतर कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा होता

Science Museum: इथे आहेत 160 मिलियन वर्ष जुने जीवाश्म, 500 हून अधिक प्रदर्शने; लहान मुलांसाठी सर्वोत्तम ठिकाण

1947 च्या फाळणीनंतर सिंगाबाद रेल्वे स्थानकाचे महत्त्व कमी झाले. पूर्व बंगाल पाकिस्तान झाल्यामुळे हा मार्ग अव्यवस्थित झाला. मात्र, 1971मध्ये भारत आणि बांगलादेश युद्धानंतर त्याचा वापर आणखी कमी झाला. आता या मार्गाचा वापर मालगाड्यांद्वारे भारतातून बांगलादेशात माल पाठवण्यासाठी केला जातो.
हा रेल्वे मार्ग आसाम-बंगाल रेल्वे प्रणालीचा भाग होता, जो चहा, ताग आणि इतर कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा होता.

Web Title: Indias oldest and last railway station in the construction of ginger during the british period even after independence the same as before

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
1

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
2

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण
3

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
4

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.