Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या गावाने गिळली तब्बल 5 हजार लोक, गावकरी रात्री झोपले पण सकाळ कुणालाही पाहता आली नाही, नक्की काय घडलं?

शापित गाव! राजस्थानातील एक रहस्यमयी गाव, एकेकाळी लोकांनी गजबजलेले हे गाव एका रात्रीत रिकामे झाले. आजही अनेक पर्यटक या गावाला भेट देतात मात्र रात्री सहानंतर येथे जाण्यास मनाई आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 08, 2024 | 11:06 AM
या गावाने गिळली तब्बल 5 हजार लोक, गावकरी रात्री झोपले पण सकाळ कुणालाही पाहता आली नाही, नक्की काय घडलं?

या गावाने गिळली तब्बल 5 हजार लोक, गावकरी रात्री झोपले पण सकाळ कुणालाही पाहता आली नाही, नक्की काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या रहस्यामुळे चर्चेचा विषय बनली आहेत. अनेक वर्षांपासून लोक हे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आजपर्यंत त्यांना यात यश आलेले नाही. अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक दिवसा उजेडातही जायला घाबरतात. अशी काही ठिकाणे आहेत जी त्यांच्या रहस्यमयी कथांमुळे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. यामध्ये राजस्थानमधील कुलधारा गावाचा समावेश आहे. या गावाचे गूढ तुम्हाला थक्क करून टाकेल.

कुलधाराची गणना शापित गावांमध्ये गणले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे गाव रिकामे आहे. या गावात खूप सुंदर घरे आणि अनेक मंदिरे आहेत. या घरांमध्ये लोक बसल्याचे दिसते. पण इथे गेल्यावर तुम्हाला एकही माणूस सापडणार नाही. हे गाव अनेक वर्षांपासून रिकामे आहे. एकेकाळी हे गाव लोकांनी भरलेले होते, मात्र हे गाव एक ओसाड ठिकाण बनून राहिले आहे. रातोरात हे गाव रिकामे झाल्याचे सांगितले जाते. नक्की असं काय घडलं, त्याचे रहस्य काय? चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अंगाला सुटली खाज-हाताला नाही लाज! चालू स्कुटरने पेट घेताच तरुणाने केलं असं… Viral Video पाहून कपाळाला लावाल हात

संध्याकाळी 5 नंतर घडतं असं काही…

कुलधारा गाव सरस्वती नदीच्या काठी 1300 वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मण समाजाने वसवले. पण दोनशे वर्षांपूर्वी अचानक हे गाव एका रात्रीत ओसाड झाले. पूर्वी जे गाव गजबजलेले असायचे ते एका रात्रीत ओसाड झाले. हे गाव जैसलमेरपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, गावात सलीम सिंग नावाचा एक अत्याचारी होता. त्याला गावप्रमुखाची मुलगी आवडली होती. आपल्या मुलीला अत्याचारीपासून वाचवण्यासाठी प्रधान एकाच रात्री संपूर्ण गावासह गाव सोडून निघून गेला. तेव्हापासून हे गाव ओसाडच राहिले.

आता बनलंय टुरिस्ट स्पॉट

कुलधारामध्ये आजही अनेक सुंदर घरे आहेत, मंदिरे आहेत. असे दिसते की या घरांमध्ये अजूनही लोक राहतात. मात्र आता या ओसाड गावाचे पर्यटन स्थळात रूपांतर झाले आहे. लोक दिवसा येथे भेट देण्यासाठी येतात. मात्र सायंकाळी पाचनंतर सर्व पर्यटक येथून फेकले पडतात. सकाळी आठ ते सहा या वेळेत पर्यटकांना येथे येण्याची परवानगी आहे. मात्र यानंतर इथे कोणीही जात नाही.

बापरे! व्यक्तीने व्हीलचेअरवर बसून खोल दरीत मारली उडी अन् मग जे झालं… थरकाप उडवणारा Video Viral

भेट देण्यासाठी खरेदी करावे लागेल तिकीट

तुम्हाला या रहस्यमयी गावाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम तिकीट खरेदी करावे लागेल. येथे येण्यासाठी लोकांना दहा रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. जर तुम्ही गाडीने आत जात असाल तर ही फी पन्नास रुपये होते.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Jaisalmer kuldhara cursed village all the villagers disappeared overnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • haunted place
  • rajasthan

संबंधित बातम्या

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज
1

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा
2

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!
3

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
4

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.