ही राजस्थानची मलाई प्याज़ भाजी एकदा करून बघा, नक्कीच तुमच्या जेवणात राजेशाही चव आणेल. कांदा, दही आणि निवडक मसाल्यांपासून बनवलेली ही सोपी, झटपट आणि मसालेदार रेसिपी जेवणाची चव आणखीनच वाढवते.
Garh Ganesh Temple : गणपतीच्या मूर्तीचे ठरलेले रूप आपण प्रत्येक मंदिरात पाहतो ज्यात गणपती सोंडसह विराजमान असतात पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराची माहिती सांगत आहोत जिथे श्रीगणेश सोंडेशिवाय…
Kanji Vada Recipe : कांजी वडा म्हणजे मुगडाळ किंवा उडीद डाळीपासून बनवलेले वडे, जे मसालेदार आणि तिखट चवीच्या पेयांमध्ये बुडवले जातात. हा राजस्थानचा एक पारंपरिक पदार्थ आहे जो पचनालाही खूप…
अलवरमध्ये निळ्या ड्रममध्ये मृतदे सापडल्यानंतर राजस्थान पोलिसांनी मृताच्या पत्नीला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे. काय आहे किलर पत्नीची संपूर्ण कहाणी येथे वाचा...
राजस्थानमध्येही निळ्या ड्रमचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. अलवर जिल्ह्यातील आदर्श कॉलनीतील एका घराच्या छतावर निळा ड्रम आढळला आहे. ज्यात सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
डीआरडीओ गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला जैसलमेर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्याला जयपूरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आणि १५ ऑगस्टपर्यंत…
Rajasthan Crime News: सध्या अनेक शहरात तांत्रिक बाबा उदंड झाले असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाला भोळी-भाबडी जनता बळी पडत आहेत. अशीच एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे.
आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील एका अशा मंदिराविषयी माहिती सांगत आहोत जिथे खऱ्या भावनेने जाताच लोकांना सरकारी नोकरी प्राप्त होते. या गावात प्रत्येक दुसऱ्या घरात तुम्हाला सरकारी नोकरीवाला माणूस पाहायला मिळेल.
भारतीय वायुसेनेचे विमान क्रॅश झाल्यावर त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला. या विमानाचे पायलट शहीद झाल्याचे समजते आहे. मात्र भारतीय वायुदलाने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.
Moustache Competition: जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यांची मजा लुटली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतात खेळल्या जाणऱ्या अशा एका स्पर्धेविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल वाचूनच तुमचे…
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका घराविषयी माहिती सांगणार आहोत, जे दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. हे घर नेहमीच चर्चेत असते. या घराची अनोखी रचना नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करते. याचा…
भरतपूरमधील तालीमपूरमध्ये एका विवाहित महिलेने हुंडा आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका व्हिडिओमध्ये तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले.
राजस्थानमध्ये चार वर्षीय मुलीच्या हत्येचं एक एका अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.एका महिलेने प्रियकराच्या मदतीने चार वर्षीय मुलाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. नेमकी ही हत्या का केली जाणून…
जर तुम्ही ऐतिहासिक जागांना एक्सप्लोर करण्याचा विचार करत असाल तर राजस्थान हा बेस्ट प्लेस आहे फिरण्यासाठी. कारण राजस्थान हा एक ऐतिहासिक राज्य आहे. इथे स्थित असलेले वेग- वेगळे शहर एक…
Rajasthan Foundation Day : आज 30 मार्च रोजी, राजस्थान आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. 1949 मध्ये 22 संस्थानांचे विलीनीकरण होऊन राजस्थानची निर्मिती झाली.
Blue City Of India: निळ्या रंगात रंगलेले भारतातील ब्लु सिटी हे शहर तुम्हाला माहिती आहे का? सूर्यास्तावेळचे येथील विहंगम दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे.
आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत, जिथे फक्त एका पावलाच्या अंतरावर राज्ये बदलतात. इथे रेल्वे दोन राज्यांमध्ये विभागली जाते. इथे एक अनोखा फलकही आहे, जिथे लोकांना आपले…