शिमग्याच्या आधी अनिकेतने shortcut घेत शापित झाडाजवळ गाडी वळवली आणि नकळत एका शक्तीला मुक्त केलं. झाडावरच्या भयानक बाईचा अनुभव आणि आईचं विचित्र वागणं पाहून त्याला सत्य समजलं.
कोकणात ‘राखणदार’ ही अदृश्य पण लोकांना वाईटापासून दूर ठेवणारी शक्ती मानली जाते. मुंबईतील करण नावाचा तरुण रत्नागिरीत रान तोडण्यासाठी गेला, पण गावकऱ्यांनी त्याला वारंवार थांबवण्याचा इशारा दिला.
Chinder या कोकणातील गावात दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी गाव पूर्णपणे रिकामे केले जाते. या काळात गाव भूत-प्रेत आणि आत्म्यांसाठी खुले असते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
भूत-प्रेतांच्या अस्तित्वावर अनेकांचे वेगवेगळे मत असते, मात्र अमेरिकेतील एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर महिलेने केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या घरातील भुताटकी बाहुल्यांच्या अजब हालचालींनी अनेकांना थक्क केले
मकरसंक्रांतीच्या रात्री तन्मय, दीप आणि त्यांच्या तीन मित्रांना शेजारच्या वाडीतून भजनाचे रहस्यमय स्वर ऐकू आले. मध्यरात्री त्या भजनाच्या दिशेने जाताना वाट संपेना, नदीचे पाणी अचानक वाढले आणि भीतीने त्यांनी माघार…
भूत आहे की नाही? यावर कुणीही ठोस असे म्हणू शकत नाही. काही म्हणतात भूत नाही कारण त्यांनी अनुभवले नाही. ज्यांना अनुभव आहे ते या गोष्टी सिद्ध करू शकत नाहीत कारण…
भारतातात अनेक मोठमोठे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा एक अनोखा इतिहास आहे. भर तापत्या उन्हात, या किल्ल्यांमध्ये शौर्याची गाथा पेटते. पण सूर्य मावळताच येथे सावल्यांचा खेळ सुरु होतो. येथील अनेक किल्ले…
विरारच्या निर्जन रानात घडलेला हा अनुभव आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतो. मध्यरात्री दिसलेल्या त्या तीन भयाण आकृत्या आजही त्या मार्गावर फिरतात, अशी चर्चा आहे.
भुतांचा बेट म्हणून सर्वत्र ख्याती असणारे बेट म्हणजे इटलीचे 'पॉवेग्लीया बेट'! सुरुवातीच्या काळात या बेटावर फार काही भुताटकी नव्हती. परंतु, १६व्या शतकात जेव्हा इटलीमध्ये प्लेगचा प्रभाव वाढला, तेथून या बेटाच्या…
Haunted Railway Station: माणसाने कितीही प्रगती केली असली तरी काही रहस्ये अशी आहेत जी अजूनही मानवाला उलगडलेली नाहीत. या रहस्यमयी कथा नेहमीच आपली उत्त्सुकता वाढवत असतात. भूता-प्रेतांच्या अनेक कथा तुम्ही…
उत्तराखंड म्हणजे भारतातील जणू स्वर्गच! दरवर्षी येथे मोठमोठ्या गर्दीने लोकं येत असतात. मनाली असो वा हरिद्वार, येथे पर्यटकांनी भरलेले मैदान नेहमी दिसून येतात. पण जर तुही मसुरी येथे येत आहात.…
जपानच्या Aokigahara जंगलात आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेले भयावह वातावरण अनुभवायला रॉब नावाचा लेखक जातो, मात्र त्याचा सामना होतो एका झाडावर लटकलेल्या, किंचाळणाऱ्या प्रेताशी. या अनुभवानंतर तो थरारून जातो आणि पोलिसांना...
ठाणे, मुंबई आणि वसई-विरार या तीन शहरांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे घोडबंदर रोड! ठाणेकरांसाठी हा रस्ता तसा परिचयाचा. सकाळ असो वा रात्र येथे वाहनांची येजा आणि गर्दी तर असतेच. पण…
येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना छेडणारी आणि टवाळक्या करणारी पोरं तर तुम्ही पाहिलीच असतील. पण असे टवाळखोर भुतंही अस्तित्वात आहेत. हे ऐकून नक्कीच जरा नवल वाटेल. आम्ही तुम्हाला अशा भुताची भेट घडवून…
Haunted Castle: दिल्लीतील एक असा राजवाडा जिथे जाण्यास स्वतः सरकारने घातली बंदी. इथे एका बेगमचा आत्मा फिरत असल्याचे म्हटले जाते, जिने हिरे गिळून आपला जीव दिला. महालात चालताना मागचा रास्ता…