Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती? किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मागील महिन्यातच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा फार थाटामाटात पार पडला. दरम्यान आता हे कपल हनिमूनसाठी कोस्टा रिकामध्ये गेले आहे. यावेळी हे दोघे ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले आहेत, त्याच्या एका दिवसाची किंमत इतकी आहे की यासमोर तुमचा वर्षभराचा पगारही कमी पडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 11:45 AM
अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती

अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती

Follow Us
Close
Follow Us:

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मागील महिन्यात पार पडला. हा विवाहसोहळा एक चांगलाच चर्चेचा विषय बनला. त्याच्या विवाहातील प्रत्येक कार्यक्रम, पेहराव, सजावट अशा अनेक गोष्टी नंतर ट्रेंड होऊ लागल्या. हा लग्नसमारंभ थाटामाटात साजरा झाल्यानंतर आता हे कपल हनिमूनसाठी बाहेर देशात फिरायला गेल्याचे समोर आले आहे. त्यांचे काही फोटोजदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यातच आता तुम्हाला माहित आहे का? हे कपल निवासासाठी ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले, त्याची किंमत काय आहे? नाही चला तर मग जाणून घेऊयात.

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. जगभरातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला आपली हजेरी लावली. विवाह सोहळ्यानंतर अनंत -राधिका पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उपस्थित होते. त्यानंतर दोघे आता कोस्टा रिकामध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 1 ऑगस्ट रोजी कोस्टा रिकाला पोहोचले आहेत.

हॉटेलचे भाडे किती?

एका रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका हनीमूनसाठी गुआनाकास्टच्या सुंदर परिसरात असलेल्या कासा लास ओलास या आलिशान फोर सीझन रिसॉर्टमध्ये निवासासाठी थांबले आहेत. हा रिसॉर्ट फक्त पाहुण्यांसाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रिसॉर्टच त्याच्या आलिशान सुविधा आणि इथून दिसणाऱ्या सुंदर परिसरासाठी ओळखला जातो. आता इथे राहण्याच्या किमतीविषयी बोलणे केले तर, या रिसॉर्टमध्ये राहण्याचा खर्च प्रति दिवस 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

हेदेखील वाचा – Sheikh Hasina : आई-वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतरही मोडला नाही कणा अन् हसीना शेखची कहाणी माहिती आहे का?

कासा लास ओलास हे प्रीटा खाडीकडे वळणारे एक अद्भूत रिसॉर्ट आहे. यात शहरातील लक्झरी आणि घरातील सुखसोयी यांचा अद्भुत अनुभव अनुभवायला मिळतो. त्याजागी अनेक खजुराची झाडे, मोकळी जागा, सुंदर वातावरण आणि उष्णकटिबंधीय अंगण पाहायला मिळत. बेडरुममध्ये विराडोर बीचचे खडक आणि पाण्याचे सुंदर दृश्य आहे. या ठिकाणी आधुनिक मीडिया रुम आणि एक मोठे मैदानी मनोरंजन क्षेत्र देखील आहे. एवढेच काय तर, या रिसॉर्टच्या मध्यभागी एक भव्य 100 फूट जलतरण तलाव देखील आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च किती?

अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा फार थाटामाटात साजरा करण्यात आला. असे म्हणतात की, जगातील सर्वात महागड्या लग्नसोहळ्यात हे लग्न उच्च स्थानावर आहे. या लग्नात देशातीलच नाही तर जगभरातील उच्च स्थरीय लोकांना आमंत्रण करण्यात आले होते. निश्चितच हे लग्न एक अद्भुत आणि सर्वात अधिक काळ चालणारे लग्न ठरले. एका रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नाला एकूण 5000 कोटी रुपयांचा खर्च झाला.

 

 

Web Title: Know the rent of anant radhikas honeymoons luxury place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:43 AM

Topics:  

  • Ambani wedding
  • Anant Ambani

संबंधित बातम्या

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल
1

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल

Mahadevi Elephant: “सरकार अंबानीचं बटीक,माधुरीला परत …”; ‘महादेवी’साठी एकटवले राजकारणी
2

Mahadevi Elephant: “सरकार अंबानीचं बटीक,माधुरीला परत …”; ‘महादेवी’साठी एकटवले राजकारणी

‘महादेवी’साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं
3

‘महादेवी’साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं ‘JIO’ चं बॅन केलं

नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन
4

नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.