Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahakumbh Mela 2025: गाडीने महाकुंभला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, अशा प्रकारे अडकाल की परतणेही कठीण होईल

मौनी अमावस्या स्नानादरम्यान, प्रयागराजकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशात तुम्हीही गाडीने प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी प्रथम ध्यानी असूद्यात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2025 | 09:37 AM
Mahakumbh Mela 2025: गाडीने महाकुंभला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, अशा प्रकारे अडकाल की परतणेही कठीण होईल

Mahakumbh Mela 2025: गाडीने महाकुंभला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, अशा प्रकारे अडकाल की परतणेही कठीण होईल

Follow Us
Close
Follow Us:

13 जानेवारीपासून महाकुंभाला सुरूवात झाली असून 26 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा सुरु असणार आहे. हिंदू धर्मात याला फार महत्त्व आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक महाकुंभाला भेट देण्यासाठी प्रयागराजकडे आपली वाट पकडत आहेत. त्यातच आता इथे लोकांची गर्दी इतकी वाढली आहे की मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमेळ्यादरम्यान रायबरेलीमध्ये प्रयागराजकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने बछरावना, आयडीटीआर आणि आयटीआय उंचाहार येथील सर्व वाहने बंद केली आहेत. गर्दी कमी झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू होईल. त्यामुळे, जर तुम्हीही रस्त्याने प्रयागराजला जात असाल, तर तुमचा प्लॅन बदला, कारण तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

दुसरीकडे भदोहीमध्येही जिल्हा प्रशासनाने प्रयागराजकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी हजारो वाहने थांबली आहेत. भाविकांसाठी भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेड्स लावून सर्व वाहने सुरक्षित ठिकाणी थांबवली जात आहेत. त्याचप्रमाणे प्रयागराजमध्येही भाविकांना शहरातून बाहेर पडण्यापूर्वी थांबवण्यात आले आहे. महाकुंभमेळा प्राधिकरणही गर्दी व्यवस्थापनात गुंतले आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या गाड्याही पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.

आता महाकुंभला जाणे झाले स्वस्त! अर्ध्या किमतीत विमानाने करता येणार प्रवास, Indigo Airlines ने भाडे केले निम्मे

चित्रकूटमध्येही हजारो रोखले गेले

प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चित्रकूटमध्येही वाहतूक बंद करण्यात आली आहे. भरतकुप आणि मुरका सीमेवर हजारो वाहने थांबवण्यात आली आहेत. प्रयागराजकडे जाणाऱ्या अनेक गाड्या माणिकपूर जंक्शनवर थांबवण्यात आल्या आहेत. दुपारी ३ वाजल्यापासून प्रयागराजकडे जाणारी वाहने चित्रकूट सीमेवर थांबवण्यात आली आहेत. भाविकांना होल्डिंग एरियामध्ये ठेवून त्यांच्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

PDDU स्टेशनवर रूळली गेली महाकुंभ स्पेशल ट्रेन्स

महाकुंभातील गर्दीमुळे प्रयागराजच्या सीमेवरील सर्व रेल्वे स्थानकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गर्दी लक्षात घेता पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्थानकावर सर्व विशेष गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रयागराजला जाणारे लाखो प्रवासी स्थानकात अडकून पडले आहेत. प्रवाशांना होल्डिंग एरियात थांबवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनासह विभागाचे सर्व अधिकारी स्थानकावर पोहोचले आहेत. प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

अखेर भारत आणि चीनने एकमेकांना दिली सहमती, या वर्षांपासून पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा, आताच तयारी सुरु करा

स्थानकात गतिरोधक लावून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रवासाचे तिकीट पाहून स्थानकावर प्रवेश दिला जात आहे. एसीएम मनीष कुमार यांनी सांगितले की, प्रयागराजला जाणारी ट्रेन पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे. या सर्वच गोष्टींमुळे भाविकांचे प्रयागराजला जाणे थोडे कठीण झाले आहे तुम्हीही आपल्या गाडीने इथे जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या आणि यानुसारच तुमच्या जाण्या-येण्याचे नियोजन बनवा.

Web Title: Mahakumbh mela 2025 if you are planning to go to mahakumbh by car you will get stuck in such a way that it will be difficult to return know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela
  • travel news

संबंधित बातम्या

3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर
1

3 वर्षांसाठी होणार राहण्या-खाण्याची सोय; क्रूझ कंपनी देत आहे 140 देश आणि 400 शहर फिरण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्पेशल ऑफर

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही
2

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

Uttarakhand Hill Stations : पंचचुली शिखरांच्या कुशीत वसलेलं स्वर्गीय मुन्सियारी…निसर्गाचा खजिनाच जणू
3

Uttarakhand Hill Stations : पंचचुली शिखरांच्या कुशीत वसलेलं स्वर्गीय मुन्सियारी…निसर्गाचा खजिनाच जणू

Travel Hacks : प्रवास करताना घोटाळ्यांपासून सावध! बनावट गाईड, महाग टॅक्सी आणि फसवी हॉटेल बुकिंग टाळण्यासाठी सोपे उपाय
4

Travel Hacks : प्रवास करताना घोटाळ्यांपासून सावध! बनावट गाईड, महाग टॅक्सी आणि फसवी हॉटेल बुकिंग टाळण्यासाठी सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.