कुंभमेळ्याला कोट्यवधी लोक सहभागी झाले होते. यामध्ये अनेकांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. असे एक कुटुंब समोर आले आहे ज्यांनी बोट चालवून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे, असे फडणवीस म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभमेळ्याचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेश केवळ शेतीची भूमी नाही तर शाश्वत ज्ञान आणि परंपरेची भूमी आहे असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची २६ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कुंभमेळ्याची मुदत आणखी वाढवली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. देशभरातील कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी येत आहे. मात्र संगमाच्या ठिकाणी महिलांच्या गोपनीयतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. कोट्यवधी लोकांनी या संगमावर स्नान केले असून अजूनही भाविकांची संख्या वाढत आहे. मात्र महाकुंभमेळ्याचे पाणी अतिशय दुषित असल्याचे समोर आले आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक बदलल्यामुळे दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. याबाबत रोष व्यक्त करताना लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल, असे शिंदे म्हणाले.
१४ फेब्रुवारीपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, ५० कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले होते. महाकुंभाचे प्रशासन आणि व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले, त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब झाली आहे, असा आरोप अखिलेश यांनी केला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत अमृतस्नान केले. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असून कोट्यवधी भाविक अमृतस्नानासाठी येत आहेत. यामध्ये मौनी पौर्णिमेसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून यासाठी प्रशासन तयारी करत आहे.
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचं वृत्त होतं. आखाड्यांचे साधू आणि संतही शाहीस्नानानंतर परतत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह असून दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. मात्र भाविकांची टोल भरण्यासाठी मोठी रांग लागली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव आक्रमक झाले आहेत.
महाकुंभ मेळ्यात मराठी अभिनेता आणि चित्रपट निर्माता स्वप्नील जोशीने हजेरी लावून पवित्र स्नान केले आहे. अभिनेत्याने स्वतः हे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभमेळ्याने जगाचे लक्ष वेधले आहे. करोडो नागा साधू आणि भाविकांनी गंगामध्ये अमृतस्नान केले आहे. याचबरोबर आता देशाचे पंतप्रधान…
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरुन मागील दोन दिवसांपासून राजकारण तापले आहे. यावरुन पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाकुंभमेळ्यावरुन आता संसदेमध्ये जोरदार चर्चा सुरु असून नेत्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत. सपा खासदार जया बच्चन यांच्यानंतर आता भाजप खासदार हेमा मालिनी यांनी निशाणा साधला आहे.
Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला होता.
महाकुंभमेळा सुरु असून कोट्यवधी लोकांनी अमृतस्नान केले आहे. मात्र मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.