Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानातील स्वित्झलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हॅलीचे आधी होते भारतीय नाव, स्वर्गाहून कमी नाही इथले दृश्य

आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील अशा एक व्हालीविषयी माहिती सांगत आहोत जिला पूर्वी भारतीय नाव देण्यात आले होते. इथले सौंदर्य इतके अलौकिक आहे की याला जगभरात पाकिस्तानचे स्वित्झलँड म्हणजे ओळखले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 07, 2025 | 09:44 AM
पाकिस्तानातील स्वित्झलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हॅलीचे आधी होते भरतीय नाव, स्वर्गाहून कमी नाही इथले दृश्य

पाकिस्तानातील स्वित्झलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हॅलीचे आधी होते भरतीय नाव, स्वर्गाहून कमी नाही इथले दृश्य

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या तुलनेत शेजारील देश पाकिस्तानमध्ये पर्यटनस्थळे फारशी नसतील, परंतु तेथे अशी काही ठिकाणे आहेत जी कोणत्या स्वर्गाहून कमी नाहीत येथील नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी अनेक पर्यटकांना ये जागांकडे आकर्षित करत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील अशा एका सुंदर व्हालीविषयी माहिती सांगत आहोत जिला पाकिस्तानातील स्वित्झलँड अशी ओळख आहे. या व्हॅलीला असे नाव मिळण्यामागचे कारण म्हणजे ती अगदी स्वित्झर्लंडसारखी दिसते.

जरी भारतातील पर्यटक या व्हॅलीला भेट देऊ शकत नसले तरी जो कोणी येथे आला आहे तो त्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आहे. पाकिस्तानची नीलम व्हॅली हे ठिकाण आहे जिथे लोक हनिमूनसाठी किंवा सुट्टीसाठी पाकिस्तानात येतात. आम्ही तुम्हाला सांगतो, हे ठिकाण डोंगर आणि दऱ्यांमधील सौंदर्य आणि शांततेसाठी ओळखले जाते, येथे येणारा प्रत्येक पर्यटक नक्कीच सांगतो की ही दरी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. आज आपण या लेखात या व्हॅलीचा संपूर्ण इतिहास आणि याची खासियत याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Valentine Day 2025 Special: आता IRCTC करणार तुमची मदत, गर्लफ्रेंडसोबत स्वस्तात करू शकता गोव्याची सफर

नीलम व्हॅली

नीलम व्हॅली हे देशातच नाही तर जगभरात पाकिस्तानचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. येथील सुंदर टेकड्या, धबधबे, हिरवीगार दऱ्या आणि नद्या बघून तुमचा विश्वास बसणार नाही की निसर्गाची इतकी रूपे एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. आम्ही तुम्हाला सांगतो, ही दरी सध्या पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आहे. दूरदूरवरून पर्यटक येथे निवांत क्षण घालवण्यासाठी येतात.

नीलम व्हॅली उन्हाळ्यात दिसते त्यापेक्षा हिवाळ्यात कितीतरी पटीने सुंदर दिसते. हिवाळ्यात आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत पाहिल्यावर ही दरी जणू मखमलीची पांढरी चादर पांघरली आहे. पाकिस्तानच्या लोकांना हिवाळ्यात इथे यायला आवडते. इथे येऊन हिमवर्षावाचा आनंद घेता येतो. तसेच पर्यटक इथे अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील सहभाग घेऊन इथला आनंद लुटू शकतात.

1 Euro Houses Italy: फक्त 90 रुपयांत इटलीमध्ये घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण? जाणून घ्या कसे…

काय सांगतो नीलम व्हॅलीचा इतिहास?

नीलम व्हॅलीचा इतिहासही खूप रंजक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी ही व्हॅली देश आणि जगात ‘किशनगंगा व्हॅली’ या भारतीय नावाने ओळखली जात होती, मात्र फाळणीनंतर तिचे नाव बदलून नीलम व्हॅली करण्यात आले. त्यामुळे ही दरी पाकिस्तान प्रशासित काश्मीरचा जिल्हा मानली जाते.

का या जागेला बोलले जाते पाकिस्तानचे स्वित्झलँड?

नीलम व्हॅली आपल्या सौंदर्यासाठी देशात आणि जगात सुप्रसिद्ध आहे. येथे ढगांनी झाकलेले उंच पर्वत, मोठे गवताळ मैदान, घनदाट पाइन वृक्ष आणि सुंदर तलाव आणि धबधबे यामुळे ही दरी पाकिस्तानच्या इतर खोऱ्यांपेक्षा काहीशी वेगळी वाटू लागते. अशा परिस्थितीत जो कोणी इथे येतो तो या ठिकाणाची स्वित्झर्लंडशी तुलना करायला पाहतो.

Web Title: Pakistans switzerland this valley earlier had a indian name know the interesting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • Tourism news

संबंधित बातम्या

Satara News : जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर बंदी नाही मात्र मार्गदर्शक सूचना पाळा
1

Satara News : जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर बंदी नाही मात्र मार्गदर्शक सूचना पाळा

वाकी वुडची सहल ठरू शकते जीवघेणी, पावसाळ्यात असते मृत्यूचे सावट; तब्बल 5 पोलिस स्टेशनच्या हद्दीतून वाहत जातो मृतदेह
2

वाकी वुडची सहल ठरू शकते जीवघेणी, पावसाळ्यात असते मृत्यूचे सावट; तब्बल 5 पोलिस स्टेशनच्या हद्दीतून वाहत जातो मृतदेह

भारताचा तो रहस्यमय तलाव, जिथे जो पण गेला तो पुन्हा परतला नाही… जाणून घ्या Lake of No Return ची रंजक कहाणी
3

भारताचा तो रहस्यमय तलाव, जिथे जो पण गेला तो पुन्हा परतला नाही… जाणून घ्या Lake of No Return ची रंजक कहाणी

भारतीय थायलंड-मालदीव सोडून या देशात का जात आहेत? तुम्हीही करू शकता कमी पैशात परदेश दौरा
4

भारतीय थायलंड-मालदीव सोडून या देशात का जात आहेत? तुम्हीही करू शकता कमी पैशात परदेश दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.