Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! अयोध्या-वाराणसीसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे पॅकेज लाँच

धार्मिक प्रवाशांसाठी आता भारतीय रेल्वे काही नवीन टूर पॅकेज घेऊन आले आहे. याअंतर्गत आता प्रवासी एकाचवेळी अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, या टूर पॅकेजची किंमत फार कमी आणि बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. या टूर पॅकेजेसद्वारे तुम्ही तुमच्या पालकांना प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्यासाठी जाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 09:50 AM
भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! अयोध्या-वाराणसीसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे पॅकेज लाँच

भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! अयोध्या-वाराणसीसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे पॅकेज लाँच

Follow Us
Close
Follow Us:

देशात अनेक धार्मिक स्थळ आहेत. आपल्या प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे ही धार्मिक स्थळे फार प्रचलित असतात. अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. मात्र अनेकदा इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे आणि बजेट कमी असल्याकारणाने लोकांना आपल्या आवडीच्या धार्मिक स्थळांना भेट देता येत नाही. मात्र आता चिंता करू नका, कारण आता तुम्ही कमी बजेटमध्ये अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.

भारतीय रेल्वेने नुकतेच काही धार्मिक स्थळांचे टूर पॅकेज लाँच केले आहे. यामध्ये प्रवासादरम्यान तुम्हाला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती अगोदरच कळते. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी टूर पॅकेज आणत असते. गेल्या काही काळापासून प्रवाशांना मंदिरात जाण्याचीही सोय होत आहे. या टूर पॅकेजेसद्वारे तुम्ही तुमच्या पालकांना प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्यासाठी पाठवू शकता. आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला IRCTC च्या मंदिर टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती सांगत आहोत.

हेदेखील वाचा – देशातील असे एक मंदिर जिथे कल्की अवतारात होते गणेशाची पूजा, इथे कलियुगात गणेशाने घेतला अवतार!

कनिपक्कम, श्रीकालहस्ती, तिरुचनूर, तिरुमाला आणि तिरुपती

  • या पॅकेजमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळणार आहे
  • हे पॅकेज 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे
  • हे 3 रात्री 4 दिवसांचे टूर पॅकेज आहे
  • हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होत आहे
  • पॅकेजच्या फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7720 रुपये आहे
  • पॅकेजमध्ये ट्रेन आणि कॅबने प्रवास समाविष्ट असेल

वाराणसी आणि प्रयागराज दर्शन टूर पॅकेज

  • हे टूर पॅकेज 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे
  • हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे
  • हे टूर पॅकेज सिकंदराबाद रेल्वे स्थानकापासून सुरू होत आहे
  • या पॅकेजमध्ये ट्रेन आणि कॅबमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे
  • पॅकेजच्या फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 21220 रुपये आहे
  • IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा
हेदेखील वाचा – दुसऱ्या शहरात कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेह रेल्वेने नेता येईल का? काय नियम आहेत? जाणून घ्या

लखनौ आणि अयोध्या दर्शन टूर पॅकेज

  • या पॅकेजमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळणार आहे
  • हे पॅकेज 8 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे
  • हे 3 रात्री 4 दिवसांचे टूर पॅकेज आहे
  • हे पॅकेज चंदीगडपासून सुरू होत आहे
  • पॅकेजच्या फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 11235 रुपये आहे
  • पॅकेजमध्ये ट्रेन आणि कॅबने प्रवास समाविष्ट असेल
  • भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता

बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्री टूर पॅकेज

  • या पॅकेजमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळणार आहे
  • हे पॅकेज 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे
  • हे 12 रात्री 13 दिवसांचे टूर पॅकेज आहे
  • हे पॅकेज चेन्नईपासून सुरू होते
  • पॅकेजच्या फीबद्दल बोलणे केले तर, दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 62,900 रुपये आहे
  • पॅकेजमध्ये ट्रेन आणि कॅबने प्रवास समाविष्ट असेल

Web Title: Spiritual travel irctc new tour package lauched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • IRCTC Tour Package

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.