थायलंडला प्रवास करणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी अनेकदा खास पॅकेजेस देते. 4 दिवस, 3 रात्रीच्या या पॅकेजमध्ये राहण्याची व्यवस्था ते जेवण, पेये, पर्यटन आणि विमान प्रवास अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.
भारतीय रेल्वे पूर्ण करणार तुमचं परदेशी जाण्याचं स्वप्न... BTS लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! IRCTC घेऊन आली आहे खास कोरिया टूर पॅकेज. जाणून घ्या किंमत आणि इतर डिटेल्स.
गढवाल हिमालयाच्या आश्चर्यकारक टेकड्यांमध्ये उत्तराखंडमधील रुद्रपयाग जिल्ह्यातील केदार मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. हे मंदिर वर्षातून फक्त सहा-सात महिन्यांसाठी खुले करण्यात येते.
IRCTC Tour Package: आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी एक नवीन टूर पॅकेज लाँच केले आहे. याच्या मदतीने प्रवासी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक बौद्ध वारशांना भेट देऊ शकतात. यात खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सोय…
चारधाम यात्रेसाठी तिकीट बुकिंग आता सुरु करण्यात आली आहे. चारधामला जाताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने खास टूर पॅकेज आणले आहे. यात प्रवाशांना कमी किमतीत अनेक सोयी-सुविधा…
यावेळी भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC ने आशिया खंडातील सुंदर देश जपानसाठी सर्वोत्तम टूर पॅकेज आणले आहे. हे टूर पॅकेज जपानचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी आले आहे, ज्याची सुरुवात 20 मार्चपासून…
सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये आपल्या जोडीदारसह चांगला वेळ घालवायचा असेल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. मुख्य म्हणजे यात तिकीटाची किंमत वाजवी दरात…
तुम्हीही या व्हॅलेंटाइननिमित्त कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजची ही तुमच्या कामाची ठरू शकते. IRCTC ने व्हॅलेंटाईननिमित्त एक खास टूर पॅकेज लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात…
Mahakumbh Mela 2025: महाकुंभ मेळा काही दिवसांत सुरू होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याची तयारी जोमाने सुरू आहे. महाकुंभ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे.
IRCTC Cruise Tour Package: तुम्हीही या सुट्टीत आपल्या प्रियजनांसोबत एक मोकळा वेळ घालवण्याचा विचार केला असेल तर भारतीय रेल्वेचे हे लक्झरी क्रूझ टूर पॅकेज तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
तुम्हाला तुमची हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायची असेल, तर IRCTC तुमच्यासाठी खास पॅकेज घेऊन आले आहे. हे पॅकेज संपूर्ण प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवते, त्यामुळे जोडप्यांना चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे…
तुम्ही देखील राजस्थानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. IRCTC ने राजस्थान राज्याच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक अद्वितीय टूर पॅकेज आणले आहे.
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्या आवडीची सीट मिळाली नाही तर ट्रेनच्या प्रवासाची मजा काहीशी कमी होते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लवकरच एक योजना आणणार…
केरळ हे सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तुम्ही खूप दिवसांपासून इथे भेट देण्याचा विचार करत असाल, पण कुठेतरी बजेटमुळे प्लॅन पुढे ढकलला जात असेल, तर जाणून घ्या IRCTC स्वस्त…
धार्मिक प्रवाशांसाठी आता भारतीय रेल्वे काही नवीन टूर पॅकेज घेऊन आले आहे. याअंतर्गत आता प्रवासी एकाचवेळी अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, या टूर पॅकेजची किंमत फार…
पावसाळा सुरू होताच लोक अनेकजण सुंदर हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करतात. पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत. आणि हिमाचल हे त्यापैकीच एक आहे. हिमाचल प्रदेश प्राकृतिक निसर्गसौंदर्याने नटलेले एक…