Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्षलवाद्यांना साहित्य पुरविले; माजी नगरसेवकांसह तिघांना ठोकल्या बेड्या

नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा (supply of literature to Naxals) प्रकरणात गोंदियातील एका माजी नगरसेवकासह (Gondia corporator) तिघांना बालाघाट पोलिसांनी (Balaghat police) अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक केली होती.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 14, 2021 | 05:39 PM
नक्षलवाद्यांना साहित्य पुरविले; माजी नगरसेवकांसह तिघांना ठोकल्या बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

[blurb content=””] (Gondia). नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा (supply of literature to Naxals) प्रकरणात गोंदियातील एका माजी नगरसेवकासह (Gondia corporator) तिघांना बालाघाट पोलिसांनी (Balaghat police) अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून आणखी दोघांना अटक (arrest) केली होती. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.

[read_also content=”नागपूर/ रेल्वे स्थानकावर दाम्पत्याला आढळलेला ‘तो’ बालक अमन नव्हे तर ‘आमिर’ निघाला; आधार कार्ड बनविताना लागला खऱ्या माता-पित्याचा शोध https://www.navarashtra.com/latest-news/hi-found-by-the-couple-at-the-railway-station-was-not-aman-but-amir-while-making-aadhar-card-the-search-for-real-parents-started-nrat-155460.html”]

नक्षलवादी मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा करणाऱ्या ८ आरोपींनी किरनापूर पोलिसांनी अलीकडेच ताब्यात घेतले होते. त्यात गोंदिया जिल्ह्यातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास करताना किरनापूर पोलिसांना आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आमगाव येथील वचन विजय खंडारे याला तर ८ जुलैला किरनापूर तालुक्यातील बोरबन येथील वरजूर गणपत उईके याला ताब्यात घेतले.

[read_also content=”नागपूर/ लसिकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले; सायंकाळी साडेपाच नंतरही लसिकरण सुरूच ठेवण्याचा धरला हट्ट https://www.navarashtra.com/latest-news/women-staff-at-the-immunization-center-were-detained-he-insisted-on-continuing-the-vaccination-even-after-half-past-five-in-the-evening-nrat-155496.html”]

त्यानंतर बालाघाट पोलिसांनी याच प्रकरणात चौकशीकरिता गोंदियातील माजी नगरसेवक छत्रसाल उर्फ बंटी मोहन बानेवार (४८) रा. माडी मोहल्ला चावडी चौक छोटा गोंदिया तसेच लक्ष्मीनारायण उर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३) रा. साई खापर्डे कॉलनी, कुडवा व राजेश गोपीचंद पाटील (५१) रा. आंबेडकर चौक कुडवा या तिघांना अटक केली आहे.

ही कारवाई गोंदिया व बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षलविरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पोलिस उपनिरीक्षक उके यांनी केली. मुख्य आरोपीच्या सूचनेवरून लपवून ठेवण्यात आलेल्या साहित्यासह एक बंदूक व ४९० काडतूस चौकशीदरम्यान हस्तगत करण्यात आले. बोरबन जंगल परिसरातून हे साहित्य माओवाद्यांपर्यंत पोचविण्यात येणार होते.

Web Title: Provided literature to naxalites police handcuffed three people including a former corporator nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2021 | 05:39 PM

Topics:  

  • Anti Naxal Campaign

संबंधित बातम्या

Anti Naxal Operation : बसवराजू ते शंकर रावपर्यंत… १४ महिन्यांत इतक्या नक्षलवाद्यांचा खात्मा, आता हिडमाचा शोध सुरू
1

Anti Naxal Operation : बसवराजू ते शंकर रावपर्यंत… १४ महिन्यांत इतक्या नक्षलवाद्यांचा खात्मा, आता हिडमाचा शोध सुरू

१५० बंकर उद्ध्वस्त, १९७ नक्षलवादी ठार; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई
2

१५० बंकर उद्ध्वस्त, १९७ नक्षलवादी ठार; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.