ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य…
मालिका नाटकांमधून दिसणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या निमित्ताने तिच्या पहिल्या चित्रपटातील अनुभव कसा होता या बद्दल सांगतेय हृता.
अनन्या या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. हा नक्कीच प्रेक्षकांना काही ना काही संदेश देऊन जाणार चित्रपट आहे. असं म्हणटलं अभिनेता अमेय वाघने. दि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील त्याच्या भूमिकेत…
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित 'अनन्या' येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा प्रवास…