मराठी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा नुकताच नवा कोरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. हा चित्रपट कुटूंबावर आधारित आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार असून, प्रेक्षकांसाठी लवकरच नवा चित्रपट 'फसक्लास दाभाडे’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच 'दिस सरले' गाणं रिलीज झाले आहेत.
‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.
अमेय वाघ आणि अमृता खानविलकर स्टारर 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. या वर्ल्ड प्रिमीयरला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
गेल्या काही दिवसांपूर्वीच 'लाईक आणि सबस्क्राईब' या नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटात अमृता खानविलकर आणि अमेय वाघ प्रमुख…
जगभरात प्रत्येकजग मोबाईलच्या दुनियेत लागताना दिसत आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या सारख्या अँप्ससह दुरावलेली माणसे देखील खूप जवळ आले आहेत. या अँप्ससोबत सगळ्यात जास्त प्रसिद्ध अँप म्हणजे व्हाट्सअँप जो सगळ्यांच्या…
मोना सिंग आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काला पानी' या वेब सिरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 18 ऑक्टोबरला ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य…
मालिका नाटकांमधून दिसणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या निमित्ताने तिच्या पहिल्या चित्रपटातील अनुभव कसा होता या बद्दल सांगतेय हृता.
अनन्या या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. हा नक्कीच प्रेक्षकांना काही ना काही संदेश देऊन जाणार चित्रपट आहे. असं म्हणटलं अभिनेता अमेय वाघने. दि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील त्याच्या भूमिकेत…
गेल्या अनेक वर्षांपासून 'अनन्या' ला मी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर केले. 'अनन्या'चा हा स्फूर्तिदायी प्रवास प्रत्येकाने पाहावा, याकरता मी हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. यामधील 'अनन्या'चा ध्येय साध्य करण्यासाठी…
चित्रपटाची कथा झोंबी आणि त्यांपासून सुटका मिळविण्यासाठी चाललेली धडपड दाखविण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये कशाप्रकारे झोंबींची एंट्री होते आणि मग हळूहळू बऱ्याच थरारक गोष्टी कशाप्रकारे घडत जातात हे या ट्रेलरमध्ये पाहायला…