अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाभरातील हजारो दिव्यांग रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही संघटनांकडून खोटे आरोप करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.