Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

Vasai Fishing Ban : वसईतील मत्स्य व्यवसाय मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. समुद्रात मत्स्यबीज वाढावे या उद्देशाकरता येथील मच्छिमार सोसायटीने ३० जानेवारी ते १० मार्च या कालावधी दरम्यान मासेमारी बंदीची घोषणा केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 05:12 PM
Fishing Ban

Fishing Ban

Follow Us
Follow Us:
  • वसईत ३० जानेवारी ते १० मार्च मासेमारी बंदी जाहीर
  • कोळी कुटुंबांचा रोजगार अडचणीत
  • काळ नसताना बंदी लादल्याचा आरोप
वसई, (जिप्र) : लाखोंची उलाढाल करणारा वसईतील मत्स्य व्यवसाय मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. समुद्रात मत्स्यबीज वाढावे या उद्देशाकरता येथील मच्छिमार सोसायटीने ३० जानेवारी ते १० मार्च या कालावधी दरम्यान मासेमारी बंदीची घोषणा केली. परंतु पाचूबंदर, किल्ला बंदर वगळता अन्य ठिकाणच्या मासेमारांनी मासेमारी सुरूच ठेवल्यामुळे या बंदीचा फित्यास्को झालेला आहे.  तर बंदीचा आदेश प्रामाणिकपणे मानणाऱ्या कोळी कुटुंबांचा चरितार्थ अडचणीत आला आहे. मागील ३ वर्षापासून या हंगामात मासेमारीवर बंदी घोषित केली जाते. शासनाच्या निर्देशानुसार, पावसाळी हंगामात कायदेशीर रित्या मासेमारी बंद करण्यात येते, असे असताना मत्स्यजीव वाढण्याच्या प्रजननाच्या कालावधीत वाढ होण्यासाठी अनेक मच्छीमार सोसायटी जिल्हा पातळीवर बंदी घोषित करण्याची मागणी करतात. प्रत्यक्षात अशा बंदी अमलात येत नाहीत.

हे देखील वाचा : स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

काळ योग्य नसतानादेखील बंदी

प्रत्यक्षात येथील कोठी महिलांनी आपल्या रोजगारावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याची माहिती दिली. माजी नगरसेवक मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय कोळी यांनी या धोरणावर कडाडून टीका केलेली आहे. बाहेरून मासे आणून विकणाऱ्या महिलांवर सुद्धा सोसायटीने आक्षेप घेतला आहे. हा बंदी काळ योग्य नसताना ही बंदी थोपावली असल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.

सोसायटीने बंदी करून मत्स्यबीज वाढणार आहे का ?

वसईत मासेमारी व्यवसायातून कोट्यावधीची उलाढाल सुरू असते. विविध ठिकाणी वसईतील मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील काही दिवसांपासून मासळी उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून मासे आणून विक्री केली जाते. परिणामी मासळीचे भाव वाढलेले आहेत. केवळ पाचुबंदर व किल्लाबंदर भागातील मच्छीमार सोसायटीने चंदी करून मलयबीज वाढणार आहे का?, असा संतप्त सवाल कोळी कुटुंबियांनी केला आहे. दुसरीकडे मच्छिमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गावाची सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वसई मच्छिमार सोसायटीचे सेक्रेटरी अजित – बोंबुल यांनी दिली. मागील २ वर्षांपासून हा बंदी काळ सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम असल्याचा दावाही केलेला आहे.

हे देखील वाचा : Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fishing ban sparks uproar in vasai allege injustice in the name of boosting fish stock on fisherfolk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • fishermen
  • Marathi News
  • vasai

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.