Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे हे दोघेही प्रेक्षकांसाठी काही खास घेऊन येणार आहेत. दोघांचेही ‘काहीतरी वेगळे’ गाणं हे गाणं प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 11, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • नम्रता गायकवाड- तुषार कावळेच्या डेटिंगच्या चर्चे
  • व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’
  • ‘काहीतरी वेगळे’ गाणं कधी होणार प्रदर्शित ?
 

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच वातावरण आणखी बदलून जाते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो.

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

अशातच आता अभिनेत्री नम्रता गायकवाड यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ‘काहीतरी वेगळे’ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि अभिनेता तुषार कावळे याचे काही रोमँटिक फोटोज शेअर केले आहेत. जे पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अशा चर्चाना उधाण आलं आहे तर या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. या दोघांची जोडी खूपच उत्तम दिसत असून, चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा ठरतं आहे. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

थिएटरनंतर ‘असंभव’चा ओटीटीवर धमाका; ॲमेझॉन प्राईमवर थरारक कथेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या ‘काहीतरी वेगळे’ या गाण्याचे संगीत आणि गीतलेखन आरोह कांगो यांनी केले असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या सुरेल आवाजात ते साकारले आहे. रोहित जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली आणि मयूर परांकर यांच्या सह-दिग्दर्शनात तयार झालेल्या या प्रकल्पाची क्रिएटिव्ह जबाबदारी स्वप्नील पाटील यांनी सांभाळली आहे. अफलातून म्युझिकची संगीत निर्मिती, तसेच रेखा मोरे आणि निलेश खंडागळे यांचे प्रकल्प प्रमुख म्हणून योगदान या गाण्याला अधिक बळकटी देते. भावना, वास्तव आणि आधुनिक नात्यांतील प्रश्नांची गुंफण असलेले ‘काहीतरी वेगळे’ हे गाणे प्रेमाच्या ऋतूमध्ये प्रेक्षकांना एक वेगळा आणि विचार करायला लावणारा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Marathi song kahitari vegale valentine day special namrata gayakwad tushar kawle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
3

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
4

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.