लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा बनविण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र सरकार पूर्ण बहुमतात असताना हा कायदा का होत नाही? असा सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलाय. यावेळी शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.