Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कोतवाली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त बैठक पार पडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 08:05 PM

Follow Us

तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कोतवाली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मिरवणुकीतील अडचणी जाणून घेत समन्वयाने मार्ग काढण्याचे सांगितले…यावेळी शहराचे डी.वाय.एस.पी. टिपरसे यांनी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेऐवजी भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याची संकल्पना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली…तर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक नेमून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीला उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar news peace committee meeting at kotwali police station in the backdrop of shiv jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.