अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा मोठा फटका दूध व्यवसायाला बसत आहे. तीव्र उन्हामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. त्यातच चाऱ्याच्या वाढलेल्या दरांमुळे दुग्ध व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, अनेक शेतकरी आणि दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटल्याने दुग्ध व्यवसायिकांकडून शासनाकडे मदतीची मागणी केली जात आहे.