राज्यांमध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यंदा राज्याचा दहावीचा 94.10 टक्के निकाल लागला. यावेळी देखील मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. यासर्वात रात्रशाळेच्या माध्यमातून अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याच्या ध्येयाने दहावीची परीक्षा दिली आणि जिद्द, मेहनत सोबतच वडापावचा गाडा हाकत दहावीचा शिखर यशस्वीरित्या पार केला. अहिल्यानगर शहरातील 47 वर्षांच्या वडापाव विक्रेत्या मंगल रंगनाथ रांधवन – बोरुडे या तब्बल 32 वर्षांनी आपले राहिलेले अपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे.