Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

सध्याचे राजकारण चांगलच बदलले आहे. अमाप पैसा, ताकद आणि वंशातील लोकांचाच राजकारणात बोलबाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 03, 2026 | 07:31 PM

Follow Us

सध्याचे राजकारण चांगलच बदलले आहे.अमाप पैसा, ताकद आणि वंशातील लोकांचाच राजकारणात बोलबाला आहे. मात्र याला अकोल्यातील एक उमेदवार अपवाद ठरला आहे.अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब घरातील तरुणाला थेट नगरसेवकपदाची उमेदवारी दिली असून, ही बाब सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे. अकोल्यातील खडकी भागात एक भाड्याच्या घरात राहणारं हे कुटुंब आज अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचं काम करणाऱ्या मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवकपदाचा उमेदवार होऊ, याची कल्पनाही नव्हती. मात्र, भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. म़ंगेशला प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून संधी देण्यात आली आहे. मंगेश हा अकोल्यातील खडकी भागात महावितरणचं वीज बिल वाटप करणारा सामान्य तरुण आहे. मात्र, 30 डिसेंबरनंतर त्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि तो थेट महापालिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. मंगेश सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा, त्यामुळे अनेकांनी मंगेशला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मंगेशला पूर्ण साथ मिळणार आहे.. मंगेशच्या प्रचारासाठी लोकवर्गणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Akola mangesh jine whose father is a watchman and mother is a dishwasher gets candidacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Akola
  • Marathi News

संबंधित बातम्या

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात
1

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला
2

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून
3

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
4

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.