Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath : अंबरनाथमध्ये ‘उद्योगावर बोलू काही’ कार्यशाळा, महिलांना उद्योजकतेचं मार्गदर्शन

अंबरनाथमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी "उद्योगावर बोलू काही" या विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 03, 2025 | 08:08 PM

Follow Us

अंबरनाथमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी “उद्योगावर बोलू काही” या विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या पुढाकाराने मेठल नगर येथील विठ्ठल मंदिरात ही कार्यशाळा पार पडली. प्रकाश मोहिते यांनी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. व्यवसायाचे प्रकार, मार्केटिंग, आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यशाळेला आमदार डॉ. बालाजी किणीकर, पवन वाळेकर, संदीप लोटे आदींसह महिला आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us:

Web Title: Ambernath lets talk about industry workshop in ambernath entrepreneurship guidance for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 08:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.