Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath news : अंबरनाथ पालिकेच्या ९ क्रमांक शाळेची दुरावस्था

अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती, शाळेचा आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 03, 2025 | 07:23 PM

Follow Us

अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती, शाळेचा आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दर पावसाळ्यात याच वातावरणात शिक्षण घेतात विद्यार्थ्यांना त्याच कोंदट वातावरणात शिकण्याची वेळ येते. या शाळेच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागत आहे. शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे .स्वच्छतागृहात साचलेल्या पाण्यामधून वाट काढीत विद्यार्थ्यांना जावं लागतं. विद्यार्थिनींची तर यामुळे मोठी कुचंबाना होते, मात्र पालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीबाबत काहीही घेणेदेणे नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्या विद्यार्थ्यांना पालिकांच्या या कोंदट वातावरणातील शाळेत प्रवेश घेऊन शिकावं लागतं. मात्र त्याचाच गैरफायदा पालिका प्रशासन घेतय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ambernath news the poor condition of ambernath municipalitys school number 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.