Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी व पशु प्रदर्शनास सुरुवात झालीये.दरम्यान भारतातील सर्वात मोठा आठ वर्षाचा पाच फुटी अमेरिकन इग्वाना सरडा या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 06:55 PM

Follow Us

कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी व पशु प्रदर्शनास सुरुवात झालीये.दरम्यान भारतातील सर्वात मोठा आठ वर्षाचा पाच फुटी अमेरिकन इग्वाना सरडा या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहे.शिवाय चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडाही या प्रदर्शनाचं लक्ष वेधून घेत आहे..त्यामुळे इग्वाना सरडा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी होत आहे.या आठ वर्षाच्या पाच फुटी सरड्याचं वजन 22 किलो असून तो पूर्णपणे शाकाहारी आहे..त्यामुळे भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजीसह अन्य भाजीपाला या सरड्याचं अन्न आहे.दिवसातून सकाळी आणि रात्री त्यांना खाद्यपदार्थ द्यावं लागतात.दरम्यान मूळचा कोल्हापूरातील असणाऱ्या आणि सध्या मुंबई इथं महापालिकेत अग्निशामक दलात नोकरीला असणाऱ्या किशोर वसंत चव्हाण यांनी लहानपणापासून सरडा पाळण्याचा छंद जोपासलायं.यावेळी हा सरडा घरातील एक सदस्य असल्याची भावना किशोर चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Bhima krushi pradarshan kolhapur 5 foot lizard enters the exhibition watch the thrilling video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा
1

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer
2

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय
3

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई
4

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.