Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

जर तुम्ही कावासाकी बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. याचे कारण म्हणजे कावासाकीने नुकतेच जाहीर केलेली डिस्काउंट ऑफर.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 05:15 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • कावासाकी बाईकसवर मिळतोय दमदार डिस्काउंट
  • निन्जा 300, 500, 650 वर दमदार डिस्काउंट
  • निन्जा 1100 SX, ZX 10R वर लाखो रुपयांचे डिस्काउंट
भारतात प्रीमियम बाईक्सचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. आजही एखादी लक्झरी आणि प्रीमियम बाईक रस्त्याच्या कडेला लागली असेल. तर अनेकांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. देशात काही ठराविक कंपन्या आहेत ज्या प्रीमियम बाईक ऑफर करतात. Kawasaki ही त्यातीलच एक कंपनी.

कावासाकी भारतीय ऑटो बाजारात अनेक सेगमेंटमध्ये बाईक विकते. कंपनी 300 सीसी सेगमेंटपासून ते अनेक सुपरबाईक्सपर्यंतच्या बाईक ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात काही विशिष्ट बाईक्सच्या खरेदीवर लाखो रुपयांची सूट देत आहे. चला जाणून घेऊयात, प्रत्येक बाईक खरेदी केल्यावर तुमची किती रुपयांची बचत होईल?

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

Kawasaki Ninja 300 वर किती बचत करता येईल?

कावासाकी भारतातील 300 सीसी सेगमेंटमध्ये Ninja 300 ऑफर करते. कंपनी या महिन्यात या बाईकच्या खरेदीवर 28000 रुपयांचे डिस्काउंट देत आहे. ही ऑफर उर्वरित 2024 युनिट्सवर उपलब्ध आहे.

Kawasaki Ninja 500

कावासाकीच्या निंजा सिरीजमधील 500 सीसी क्षमतेच्या या बाईकवर या महिन्यात खरेदी केल्यास तब्बल 17 हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. ही ऑफर 2025 मधील शिल्लक युनिट्सवर लागू करण्यात आली आहे.

Kawasaki Ninja 650

कावासाकीकडून निंजा 650 मॉडेलवरही आकर्षक डिस्काउंट दिली जात आहे. या महिन्यात ही बाईक खरेदी केल्यास 27 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. ही ऑफर 2025 मधील उर्वरित युनिट्ससाठी लागू आहे.

Kawasaki Ninja ZX-6R

या महिन्यात ZX-6R खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. 2026 च्या युनिट्सवर 83 हजार रुपये किमतीचा ओहलिन्स स्टिअरिंग डॅम्पर मोफत देण्यात येत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे.

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

Kawasaki Ninja 1100SX

निंजा 1100SX च्या 2025 युनिट्सवरही आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यास 1.43 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे.

Kawasaki Ninja ZX-10R

जेडएक्स-10आर च्या 2026 युनिट्सवरही मोठी ऑफर देण्यात येत आहे. या सुपर बाईकवर तब्बल 2.50 लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते.

महत्वाची सुचना: वरील डिस्काउंट ऑफर तुमच्या जवळील शोेरुमनुसार बदलू शकते. 

Web Title: Kawasaki bikes discount offer on ninja bikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Discount Offer
  • Kawasaki Bike price
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय
1

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई
2

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल
3

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
4

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.