सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहे. या निवडणुकांमध्ये ओबीसींचा जुन्या अधिकार होता तो पुन्हा एकदा बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांमध्ये पार पडतील अशा आशा आता वर्तवली जात आहे. याबाबत शिर्डी येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मंत्रीपदापेक्षा ओबीसींचा अधिकार पुन्हा बहाल केल्याचा आनंद जास्त असल्याचं यावेळी ते म्हणाले.