मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलले.
मराठा समाजाला निवडणुकीपूर्वी ओबीसीतून तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करून आरक्षण न दिल्यास राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे किंवा २८८ उमेदवार पाडायचे याबाबत जरांगे पाटील आपला निर्णय घेणार आहेत.