कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थितीत होते. बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी बुलढाणा शहरात नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. या स्मारकाचा आढावा घेतला आहे नवराष्ट्र मल्टीमीडियाचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी.